शिवसेनेचे हे आमदार कालपासून मुंबईबाहेर | Eknath Shinde Live Updates | Sakal Media

2022-06-21 1,439

विधानपरिषद निवडणुकीत काल १० पैकी ५ जागा महाविकासआघाडी आणि ५ जागा भाजपनं जिंकल्या. त्यानंतर आजची सकाळही शिवसेनेतल्या भूकंपाच्या बातमीनं झाली. त्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४ मंत्री आणि १५ आमदार कालपासून बेपत्ता असल्याचं कळालं. त्यानंतर ते आमदार कोणते असा सवाल उपस्थित झाला होता. तर याघडीला शिवसेनेचे कोणते आमदार मुंबईबाहेर किंवा बेपत्ता आहेत- ते जाणून घेऊयात-

#EknathShinde #Gujarat #UddhavThackeray #thane #kopri #devendrafadnavis #bjp #shivsena #Dr_shrikantShinde #BalajiKinikar #vidhanparishad #MLCElection #Election #marathinews #maharashtra #politics

Videos similaires